JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TMC मुंबई अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर परिचर आणि व्यावसायिक मदतनीस पदांच्या एकूण ६२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TMC A/TH Job Recruitment 2023

TMC A/TH Job Recruitment 2023 – Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last date 17/11/2023 for the posts of Attendant & Trade Helper. There are total 62 posts. The job location is Guwahati & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा स्मृती केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गुवाहाटी आणि मुंबई येथे परिचर आणि व्यावसायिक मदतनीस पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा स्मृती केंद्र गुवाहाटी आणि मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) परिचर 
  • २) व्यावसायिक मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण गुवाहाटी आणि मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://tmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन. (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
  • अर्जाची लिंक – https://tmc.gov.in/.
  • पत्ता – टाटा स्मृती केंद्र, डॉ.. बार्जेस रोड,परळ, मुंबई४०००१०२, महाराष्ट्र, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://tmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

TMC A/TH Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Guwahati & Mumbai.
  • Posts Name –
    • 1) Attendant
    • 2) Trade Helper
  • Total no. of posts – 62 posts.
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWD/ESM/Women candidates are exempted). (Read PDF/Visit website)
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://tmc.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://tmc.gov.in/. (For exemptions to online applications refer PDF/Visit website)
  • Address – Tata Memorial Centre, Dr. E Borges Road, Parel, Mumbai – 400 012, Maharashtra, India.
  • Last date for applications – 17/11/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://tmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *