JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उपविभाग कुडाळ, जि. सिंधुदुर्ग अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदभरतींसाठी अर्जाची सूचना

PP Kudal Dist. Sindhudurg Recruitment 2023

PP Kudal Dist. Sindhudurg Recruitment 2023 – Sub-Divisional Officer cum Sub-Divisional Magistrate Office, Kudal, Dist. Sindhudurg invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tal. Kudal & Malvan, Dist. Sindhudurg from date 1/1/2024 to 5/1/2024 for the posts of Police Patil. There are total 155 vacancies. The job location is Tal. Kudal & Malvan, Dist. Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. १/१/२०२४ ते दि. ५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील कुडाळ, जि. सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या १५५ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण ता. कुडाळ आणि मालवण, जि. सिंधुदुर्ग.
अर्ज पद्धती ऑफलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/१/२०२४ ते दि. ५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २५/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • परीक्षा शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदी कण्याचा पत्ता – तहसील कार्यालय कुडाळ आणि मालवण, जि. सिंधुदुर्ग. 
  • अर्ज खरेदी करण्याची शेवटची तारीख – दि. १/१/२०२४ ते दि. ५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तहसील कार्यालय कुडाळ आणि मालवण, जि. सिंधुदुर्ग.
  • परीक्षेची तारीख – दि. १६/१/२०२४.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/१/२०२४ ते दि. २५/१/२०२४. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PP Kudal Dist. Sindhudurg Recruitment 2023

  • Recruitment place – Tal. Kudal & Malvan, Dist. Sindhudurg.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – 155 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application form fee – Rs. 25/-. (For detailed procedure about fee payment see advertise/ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 400/- (UR) & Rs. 300/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Tahsil Office Kudal & Malvan, Dist. Sindhudurg.
  • Last date to purchase application form – 1/1/2024 to 5/1/2024 10.00 am to 6.15 pm. (Except holidays)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://sindhudurg.nic.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address to submit application – Tahsil Office Kudal & Malvan, Dist. Sindhudurg.
  • Last date for application – 1/1/2024 to 5/1/2024 10.00 am to 6.15 pm.
  • Date of written exam – 16/1/2024.
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • Interview date & time – 22/1/2024 to 25/1/2024. (For shortlisted candidates)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *