JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध जिल्हा न्यायालये येथे किमान ७ वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BHC Mumbai CORP Recruitment 2023

BHC Mumbai CORP Recruitment 2023 – Registrar General, High Court of Bombay, Mumbai invites Online applications from date 4/12/2023 to 18/12/2023 to fill up the posts of Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal in various District Courts in the State of Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालये येथे लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतीसाठी दि. ४/१२/२०२३ ते दि. १८/१२/२०२३ पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३

या पदांसाठी भरती १) लघुलिपीक (श्रेणी-३) २) कनिष्ठ लिपिक ३) चपराशी/हमाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ४/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • सर्वसाधारण प्रवर्ग – १८ वर्षे ते ३८ वर्षे 
    • आरक्षण वर्ग – १८ वर्षे ते ४३ वर्षे 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

BHC Mumbai CORP Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – 1) Stenographer (Grade-3) 2) Junior Clerk 3) Peon/Hamal.
  • Total Vacancies – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Stenographer (Grade-3) – Rs. 38.600/- to Rs. 1,22,800/-.
    • 2) Junior Clerk – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
    • 3) Peon/Hamal – Rs. 15,000/- to Rs. 47,600/.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • General Class – 18 to 38 years.
    • Reserved class – 18 to 43 years.
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Date for online application – 4/12/2023 from 11.00 am to 18/12/2023 till 18.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF - English

PDF - Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *