JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई अंतर्गत मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट येथे रु. ३०,०००/- ते रु. १,७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BMC Epid-Cell Recruitment 2023

BMC Epid-Cell Recruitment 2023 – Epid-Cell Public Health Department, Municipal Corporation of Greater Mumbai invites Online applications in prescribed format till last date 15/12/2023 for the various Medical & Non-Medical posts to work in Metropolitan Surveillance Unit Of Mumbai. There are total 13 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

साथरोग कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबईच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट येथे विविध वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदभरतीसाठी दि. १५/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ
  • २) कीटकशास्त्रज्ञ
  • ३) पशुवैदयकीय अधिकारी
  • ४) अन्न सुरक्षा तज्ञ
  • ५) प्रशासन अधिकारी
  • ६) तांत्रिक अधिकारी (वित्त)
  • ७) संशोधन सहाय्यक
  • ८) तांत्रिक सहाय्यक
  • ९) प्रशिक्षण व्यवस्थापक
  • १०) डेटा विश्लेषक
  • ११) कम्युनिकेशन विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१२/२०२३.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,२५,०००/- ते रु.१,७५,०००/-
    • रु. ७५,०००/- दरमहा –
      • कीटकशास्त्रज्ञ
      • पशुवैदयकीय अधिकारी
      • प्रशासन अधिकारी
      • तांत्रिक अधिकारी (वित्त)
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • संशोधन सहाय्यक
      • प्रशिक्षण व्यवस्थापक
      • डेटा विश्लेषक
    • रु. ५०,०००/- दरमहा –
      • अन्न सुरक्षा तज्ञ
      • कम्युनिकेशन विशेषज्ञ
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • तांत्रिक सहाय्यक
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://bit.ly/MSUMumbai.

BMC Epid Cell Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Senior Public Health Specialist
    • 2) Entomologist
    • 3) Veterinary Officer
    • 4) Food Safety Expert
    • 5) Admin Officer
    • 6) Technical Officer (Finance)
    • 7) Research Assistant
    • 8) Training Assistant
    • 9) Training Manager
    • 10) Data Analyst
    • 11) Communication Specialist
  • Total Vacancies – 13 positions.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,25,000/- to Rs. 1,75,000/-.
      • Senior Public Health Specialist
    • Rs. 75,000/- pm
      • Entomologist
      • Veterinary Officer
      • Admin Officer
      • Technical Officer (Finance)
    • Rs. 60,000/- pm
      • Research Assistant
      • Training Manager
      • Data Analyst
    • Rs. 50,000/- pm
      • Food Safety Expert
      • Communication Specialist
    • Rs. 30,000/- pm
      • Training Assistant
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://bit.ly/MSUMumbai.
  • Last date for application – 15/12/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *