Table of Contents
KRCL Technical Staff Recruitment 2023
KRCL Technical Staff Recruitment 2023 – Konkan Railway Corporation Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 14/12/2023, 18/12/2023, 20/12/2023, 22/12/2023, 26/12/2023, 28/12/2023, 30/12/2023 & 1/1/2024 for the post of Deputy Chief Traffic Manager (Dy. CTM) on a Deputation basis. There are 24 posts. The job location is Belapur, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise given below.
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बेलापूर, नवी मुंबई येथे विविध तांत्रिक कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १४/१२/२०२३, दि. २७/११/२०२३, दि. १८/१२/२०२३, दि. २०/१२/२०२३, दि. २२/१२/२०२३, दि. २६/१२/२०२३, दि. २८/१२/२०२३, दि. ३०/१२/२०२३ आणि दि. १/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा |
नोकरीचे ठिकाण | बेलापूर, नवी मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | रिपोर्टिंगची वेळ – सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- कंत्राट कालावधी – १ वर्ष. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वयोमर्यादा – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.kokanrailway.com येथे भेट द्या.
- ई-मेल पत्ता – dycpo.shailesh@krcl.co.in.
- मुलाखतीचे ठिकाण – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://konkanrailway.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
KRCL Technical Staff Recruitment 2023
- Recruitment Place – Belapur, Navi Mumbai
- Posts Name –
- Total Vacancies – 24 Posts.
- Pay Scale – (See table/Refer PDF/Visit website) –
- Age limit – Refer PDF/Visit website.
- For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, and other details see advertise/ref. PDF/visit website – www.kokanrailway.com.
- Mode of application – Offline.
- E-Mail ID – dycpo.shailesh@krcl.co.in.
- Interview date & time – Reporting time – 9.00 am to 12.00 noon.
- Venue – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://konkanrailway.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.