JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेषज्ञ) (AD HOC MO MBBS/Specialist) पदाच्या एकूण ४६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sindhudurg MMHS MO Job Recruitment 2023

Sindhudurg MMHS MO Job Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Sindhudurg invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date Every 1st & 15th date of every month till the vacancy gets filled to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer (MBBS/Specialist) for Health Institutions in Sindhudurg District. There are 46 vacancies. The job location is Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेषज्ञ) म्हणून भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ),सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती तदर्थ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस/विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या ४६ जागा.
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा 
अर्ज पद्धती   समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईटबघावी) – 
    • एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
    • विशेषज्ञ – रु. ८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी (ओरोस), ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. 

Sindhudurg MMHS MO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sindhudurg District.
  • Posts’ name – Medical Officer Group-A. (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – 46 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • For MBBS – Rs. 75,000/- pm.
    • Specialist – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – Every 1st & 15th date of every month at 10.30 am to 2.00 pm. (till the vacancy gets filled)
  • Venue – District Hospital, Sindhudurgnagari (Oros), Tal. Kudal Dist. Sindhudurg – 416812.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *