Table of Contents
NHM Mumbai Board Thane Job 2023
NHM Mumbai Board Thane Job 2023 – Deputy Director, Health Service, Mumbai Board, Thane invites Online applications till last date 2/1/2024 and invites Offline prescribed format applications & has arranged interview on date 3/1/2024 for the post of Training Incharge (Medical Officer)-MBBS/BAMS at Taluka Training Centre (Health & Family Welfare Centre), Vikramgad under National Health Mission. There is 1 vacancy. The job location is Vikramgad. The Official website & PDF/Advertise is given below.
उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तालुका प्रशिक्षण केंद्र (आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र), विक्रमगड येथे प्रशिक्षण प्रभारी (वैदयकीय अधिकारी)-एमबीबीएस/बीएएमएस पदभरतीसाठी दि. २/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज मागवून दि. ३/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | प्रशिक्षण प्रभारी (वैदयकीय अधिकारी) – एमबीबीएस/बीएएमएस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | विक्रमगड |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २/१/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – समक्ष – दि. ३/१/२०२४ सकाळी ११.०० वाजता. |
- वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी –
- एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
- बीएएमएस – रु. २८,०००/- दरमहा
- वैदयकीय अधिकारी –
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
- अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/9czpR7Rg2RuyQeCc9.
- ऑनलाईन गूगल लिंक अर्जाची शेवटची तारीख – दि. २/१/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन गूगल अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति मुलाखतीला आणाव्यात.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/१/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार,धर्मवीर नगर-२, ठाणे (प.) – ४००६०१.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Mumbai Board Thane Job 2023
- Recruitment Place – Vikramgad.
- Name of the posts – Training Incharge (Medical Officer) – MBBS/BAMS
- Total vacancies – 1 post.
- Age limit – Maximum 70 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Training Incharge (Medical Officer) –
- MBBS – Rs. 60,000/- pm.
- BAMS – Rs. 28,000/- pm.
- Training Incharge (Medical Officer) –
- Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- Experience, terms & conditions in detail, required documents along with the application, prescribed format application form & detailed advertise is available on websites – https://nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in.
- Mode of application – Online & In Person.
- Google link for application – https://forms.gle/9czpR7Rg2RuyQeCc9.
- Last date for online application – 2/1/2024 till 11.59 pm.
- For interview candidates should bring in print out of duly filled in online Google application form along with relevant self attested copies of relevant certificates as per instructions on given address.
- Interview date & time – 3/1/2024 at 11.00 am.
- Venue – Deputy Director, Health Service, Mumbai Board, Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar-2, Thane (W.) – 400604.
- For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.