Table of Contents
ASSVS Job Recruitment 2023
ASSVS Job Recruitment 2023 – Amrutvahini Sheti and Shikshan Vikas Sanstha, Sangamner invites Online/Offline applications in prescribed format till last date 6/1/2024 to fill up posts of Principal & Vice Principal at it’s Amrutvahini Polytechnic, Sangamner & Amrutvahini College of Engineering, Sangamner respectively. There are 2 vacancies. The job location is Sangamner, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविदयाल येथे अनुक्रमे प्राचार्य आणि उप प्राचार्य पदभरतीसाठी दि. ६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर, जि. अहमदनगर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राचार्य २) उप प्राचार्य |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | ता. संगमनेर, जि. अहमदनगर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/१/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr.executive@assvs.org.
- अर्जाचा पत्ता – अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर, जि. अहमदनगर – ४२२६०८, महाराष्ट्र, भारत.
ASSVS Job Recruitment 2023
- Recruitment place – Tal. Sangamner, Dist. Ahmednagar.
- Posts’ name – (See advertise) –
- Principal – Amrutvahini Polytechnic, Sangamner
- Vice Principal – Amrutvahini College of Engineering, Sangamner
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure,prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/By Post.
- E-Mail ID for application – hr.executive@assvs.org.
- Address for application – Amrutvahini Sheti and Shikshan Vikas Sanstha, Tal. Sangamner, Dist. Ahmednagar – 422608, Maharashtra, India.
- Last date for application – 6/1/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.