JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण सातारा मंडळ कार्यालय, सातारा येथे आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Satara Apprenticeship 2023

Mahavitaran Satara Apprenticeship 2023 – Superintendent Engineer, Mahavitaran Satara Board Office, Satara invites Online applications from date 1/1/2024 to 15/1/2024 from I.T.I. pass candidates who are residents of Satara for Electrician, Wireman trade for the year 2024 for an apprenticeship at Satara. The training location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण सातारा मंडळ कार्यालय, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४ साठी सातारा जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. /१/२०२४ ते दि. १५/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण सातारा मंडळ कार्यालय, सातारा भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. व्यावसायिक शिकाऊ उमेदवार – i) वीजतंत्री ii) तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण सातारा.
अर्जाची तारीख दि. /१/२०२४ ते दि. १५/१/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्रमांक पुढील क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी तक्ता/जाहिरात पहा) –
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात
  • पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण सातारा मंडळ कार्यालय, १ ला मजला, कृष्णानगर, सातारा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Satara Apprenticeship 2023

  • Place of training – Satara.
  • Name of the TradesI.T.I. Trade Apprentice – i) Electrician ii) Wireman.
  • No. of seats – See advertise.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. as follows – (For more information see table/Advertise) –
  • Address – Superintendent Engineer, Mahavitaran Satara Board Office, 1st Floor, Krushnanagar, Satara.
  • Date for application1/1/2024 to 15/1/2024 till 12.00 midnight.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *