वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GMC यवतमाळ – ४३ विविध वैद्यकीय पदभरतींसाठी अर्ज करा !

GMC Yavatmal Medical Recruitment 2025

GMC Yavatmal Medical Recruitment 2025 – Shri. Vasantrao Naik Government Medical College & Hospital, Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 28/08/2025 & has arranged interview on date 29/08/2025 for shortlisted candidates to fill up posts of Assistant Professor in various disciplines, Epidemiologist and Medical Officer (Female) – Urban & Rural. There are total 43 vacancies. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महिला आरोग्य अधिकारी – शहरी व ग्रामीण, साथरोगतज्ञ आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २८/०८/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/०८/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ भरती २०२५

या पदांसाठी भरतीमहिला आरोग्य अधिकारी – शहरी व ग्रामीण, साथरोगतज्ञ आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४३ जागा 
नोकरीचे ठिकाणयवतमाळ
अर्ज पद्धतीसमक्ष
अर्जाची शेवटची तारीख दि. २८/०८/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा कमी असावे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षांपेक्षा कमी असावे (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vngmcytl.ac.in/ आणि https://dmer.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावंक विभाग, कार्यालय, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/०८/२०२५ सकाळी ११.०० वाजता. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – महाविदयालय परिषद सभागृह, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ.

GMC Yavatmal Medical Recruitment 2025

  • Recruitment place – Yavatmal
  • Posts’ name – Assistant Professor in various disciplines, Epidemiologist and Medical Officer (Female) – Urban & Rural.
  • Total vacancies – 43 posts.
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Below 40 years (UR) & Below 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.vngmcytl.ac.in/ & https://dmer.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person/By Registered Post.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Office of Shri. Vasantrao Naik Government Medical College & Hospital, Yavatmal.
  • Last date for application – 28/08/2025 11.00 am to 5.00 pm.
  • Interview date & time – 29/08/2025 at 11.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – College Council Hall, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

GMC यवतमाळ – ६१ वरिष्ठ निवासी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Yavatmal SR Recruitment 2025

GMC Yavatmal SR Recruitment 2025 – Shri. Vasantrao Naik Government Medical College & Hospital, Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 14/05/2025 & has arranged interview on date 19/05/2025 for shortlisted candidates to fill up posts of Senior Resident. There are total 61 vacancies. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १४/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/०५/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ भरती २०२५

या पदांसाठी भरतीवरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या६१ जागा 
नोकरीचे ठिकाणयवतमाळ
अर्ज पद्धतीसमक्ष
अर्जाची शेवटची तारीख दि. १४/०५/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vngmcytl.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/०५/२०२५ सकाळी ११.०० वाजता. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – महाविदयालय परिषद सभागृह, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ.

GMC Yavatmal SR Recruitment 2025

  • Recruitment place – Yavatmal
  • Posts’ name – Senior Resident
  • Total vacancies – 61 posts.
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Below 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.vngmcytl.ac.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application –  Ref. PDF/Visit website.
  • Last date for application – 14/05/2025 till 5.00 pm.
  • Interview date & time – 19/05/2025 at 11.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – College Council Hall, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, यवतमाळ येथे एमबीबीएस पदवीधरांसाठी वैदयकीय अधिकारी (वर्ग-२) पदांच्या एकूण ३४ भरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Yavatmal MO Recruitment 2024

GMC Yavatmal MO Recruitment 2024 – Shri. Vasantrao Naik Government Medical College & Hospital, Yavatmal invites Offline applications till last date 11/1/2024 & has arranged interview on date 16/1/2024 for shortlisted candidates to fill up Medical Officer (Class-2) posts on the Establishment of it’s Hospital & Women’s Hospital. There are 34 vacancies. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय आस्थापनेवर वैदयकीय अधिकारी (वर्ग-२) पदभरतीसाठी दि. ११/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरतीवैदयकीय अधिकारी (वर्ग-२)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३४ जागा 
नोकरीचे ठिकाणयवतमाळ
अर्ज पद्धतीसमक्ष
अर्जाची शेवटची तारीख दि. ११/१/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ८०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोख विभाग, श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vngmcytl.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलला विहित नमुना अर्ज जोडून संबंधीत पत्त्यावर सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, आवक-जावक विभाग, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ. (कार्यालयीन वेळेत)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाविदयालय परिषद सभागृह, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, यवतमाळ.

GMC Yavatmal MO Recruitment 2024

  • Recruitment place – Yavatmal
  • Posts’ name – Medical Officer (Class-2)
  • Total vacancies – 34 posts.
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 80,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 200/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Address to submit application fee at Cash department & should take it’s receipt.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.vngmcytl.ac.in/.
  • Mode of application – In Person.
  • Candidates should attach application receipt fee along with application form & submit it according to instructions.
  • Address for application –  Dean’s Office, Receipt & Dispatch Division, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.
  • Last date for application – 11/1/2024 during office hours.
  • Interview date & time – 16/1/2024 at 12.00 noon.
  • Venue – Conference Hall, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

AI Courses in Maharashtra

महाराष्ट्रात AI अभ्यासक्रम ; केंद्र सरकारचे ५ मोफत कोर्सेस सुरु !

केंद्र  सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने AI चे  महत्त्व लक्षात घेऊन 'एआय' संबंधित ५ मोफत अभ्यासक्रम 'स्वयम्' पोर्टलवर सुरू केले आहेत. यात 'एआय/एमएल युजिंग पायथॉन', 'क्रिकेट अनॅलिटिक्स विथ एआय', 'एआय इन फिजिक्स', 'एआय इन केमिस्ट्री' आणि 'एआय इन अकाउंटिंग' या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *