Table of Contents
MAT Member Recruitment 2024
MAT Member Recruitment 2024 – Under Secretory, General Administrative Department, Mantralaya, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 13/2/2024 for the posts of Member (Judicial), Mumbai & Member (Administrative), Nagpur Bench in Maharashtra Administrative Tribunal. There are 6 vacancies. The job location is Mumbai & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई आणि त्यांचे नागपूर खंडपीठ येथे सदस्य (न्यायिक) आणि सदस्य (प्रशासकीय) पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण भरती २०२४
या पदांसाठी भरती १) सदस्य (न्यायिक) २) सदस्य (प्रशासकीय) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नागपूर. अर्ज पद्धती व्यक्तिशः/कुरिअर/जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/२/२०२४.
- वयोमर्यादा – ५०-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २,२५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – कक्ष अधिकारी कार्यासन-३८, ३ रा मजला, मुख्य इमारत, सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई -४०००३२.
MAT Member Recruitment 2024
- Recruitment place – Mumbai & Nagpur
- Posts’ name –
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 2,25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 50-65 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/.
- Mode of applications – In Person/Courier/Speed Post or Registered Post.
- Address for application – Desk Officer (Desk No. 38), General Administration Department, 3rd Floor, Mantralaya (Main Building), Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mumbai – 400032.
- Last date for application – 13/2/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.