JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर येथे ME/Ph.D./MBA शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DIEMS Job Recruitment 2024

DIEMS Job Recruitment 2024 – Deogiri Institute of Engineering and Management Studies, Chhatrapati Sambhajinagar has arranged interview on date 10/1/2024 to fill up posts of Assistant Professor. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – स्थापत्य अभियांत्रिकी आणि एमबीए एचआर विभाग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १०/१/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, रेल्वे स्टेशन  रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००५.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

DIEMS Job Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – Assistant Professor in Civil Engineering & MBA HR Department.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 10/1/2024 reporting time – 9.00 am to 9.30 am.
  • Venue – Deogiri Institute of Engineering and Management Studies, Railway Station Road, Chhatrapati Sambhajinagar – 431005.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *