Table of Contents
NUHM MNC Kolhapur 15th FC Recruitment 2024
NUHM MNC Kolhapur 15th FC Recruitment 2024 – Administration, Municipal Corporation, Kolhapur invites Offline prescribed format applications and has arranged interview on Every Monday till vacancies get filled for the posts of various Medical Specialist & Medical Officer for Polyclinic & Health Conservation Centres under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are 59 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रशासन, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवून दर सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५९ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी तारीख दर सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – स्टँडिंग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर सोमवारी दुपारी ३.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
- मुलाखतीचे ठिकाण – स्टँडिंग हॉल, महानगरपालिका कोल्हापूर यांचे दालन, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM MNC Kolhapur 15th FC Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts –
- 1) Medical Specialist –
- i) Gynaecologist
- ii) Paediatrician
- iii) Physician (Medicine)
- iv) Opthalmologist
- v) Dermatologist
- vi) Psychiatrist
- vii) ENT Specilist
- 2) Part Time Medical Officer –
- i) Gynaecologist
- ii) Paediatrician
- 3) Medical Officer
- Total Vacancies – 49 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Standing Hall, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur 416 002.
- Date for applications – Every Monday at from 10.00 am to 12.00 noon till the vacancy gets filled. (Except Govt. Holidays)
- Interview date & time – Every Monday at 3.00 pm till the vacancy gets filled. (Except Govt. Holidays)
- Venue – Standing Hall, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur – 416 002.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.