JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत वैदयकीय महाविदयालयांत कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PMC-BAVMCR/SR/AP Recruitment 2024

PMC-BAVMCR/SR/AP Recruitment 2024 – Dean, Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 1st Thursday of the month to fill up posts of Junior Residents, Senior Residents till the vacancies get filled and 2nd Tuesday of the month to fill up posts of Assistant Professor till the vacancies get filled. There are 44 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे येथे कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्ट वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ निवासी २) वरिष्ठ निवासी ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे                                  
अर्ज पद्धती   समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  संबंधित पदाच्या मुलाखतीच्या दिवशी. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – रिक्त पदभरती होईपर्यंत (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी – महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुपारी ३.०० वाजता.
    • सहाय्यक प्राध्यापक – महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – पुणे महानगरपालिका वैदयकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या २ तासआधी हजर राहावे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://pmc.gov.in/ आणि https://www.bavmcpune.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PMC-BAVMCR/SR/AP Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – 1) Junior Residents 2) Senior Residents 3) Assistant Professor.
  • Total vacancies – 44 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Residents – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
    • 2) Senior Residents – 45 years.
    • 3) Assistant Professor – 40 years (UR) & 45 years (Reserved class).
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Residents – Rs. 64,551/- pm.
    • 2) Senior Residents – Rs. 80,250/- pm.
    • 3) Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/.
  • Mode of application – In Person.
  • E-Mail ID – bavmc.pmcrecruitment@gmail.com.
  • Address for application – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
  • Date for application – On the day of interview for respective post. (Except Holidays)
  • Interview date & time – Till the vacancies get filled (Refer PDF/Visit website) –
    • 1) Junior Residents – 1st Thursday of the month at 3.00 pm.
    • 2) Senior Residents – 1st Thursday of the month at 3.00 pm.
    • 3) Assistant Professor – 2nd Tuesday of the month at 3.00 pm.
  • Venue – Pune Municipal Corporation-Medical Education Trust’s Bharat Ratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Mangalwar Peth, Pune – 411011.
  • Candidates should be present 2 hours before interview.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://pmc.gov.in/ & https://www.bavmcpune.edu.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *