JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – रु. ४५,०००/- दरमहा मानधन ; १ पदभरती जाहीर

SU Kolhapur BOI Chair Job 2025

SU Kolhapur BOI Chair Job 2025 – Registrar, Shivaji University, Kolhapur invites Online & Offline applications till last date 30/06/2025 & 07/07/2025 respectively to fill up post of Professor for Bank of India Chair of Shivaji University, Kolhapur. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या बँक ऑफ इंडिया चेअर येथे प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३०/०६/२०२५ आणि दि. ०७/०७/२०२५ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२५

या पदांसाठी भरती प्राध्यापक – बँक ऑफ इंडिया चेअर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ३०/०६/२०२५ रात्री १२.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ०७/०७/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • मानधन – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.unishivaji.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://sukapps.unishivaji.ac.in/establishment_recuritment/#/login.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा पावती प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्राबाच्या साक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, शिवाजी विदयापीठ कार्यालय, विद्यानगर, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.unishivaji.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SU Kolhapur BOI Chair Job 2025

  • Recruitment place – Kolhapur.
  • Posts’ name – Professor – Bank of India Chair of Shivaji University, Kolhapur.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/-(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.unishivaji.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://sukapps.unishivaji.ac.in/establishment_recuritment/#/login.
  • Last date for online application – 30/06/2025 till 12.00 midnight.
  • Three copies of the printed application form should be submitted with application fee payment receipt & attested copies of prescribed certificates as per instruction to the given address.
  • Address for application – Registrar, Office of Shivaji University, Vidyanagar, Kolhapur – 416 004.
  • Last date for application – 07/07/2025 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.unishivaji.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर अंतर्गत एम.कॉम. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- दरमहा मानधनावर द युनायटेड वेस्टर्न बँकेच्या स्व. आर. एन. गोडबोले चेअर येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SU Kolhapur RA Job 2024

SU Kolhapur RA Job 2024 – Registrar, Shivaji University, Kolhapur invites Online applications till last date 9/2/2024 to fill up post of Research Assistant for The United Western Bank’s Late R. N. Godbole Chair. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार द युनायटेड वेस्टर्न बँकेच्या स्व. आर. एन. गोडबोले चेअर येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. ९/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.कॉम. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/२/२०२४. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • मानधन – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.unishivaji.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – rngodbolechair@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण एस. महाजन, प्राध्यापक, द युनायटेड वेस्टर्न बँकेची स्व. आर. एन. गोडबोले चेअर, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.unishivaji.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SU Kolhapur RA Job 2024

  • Recruitment place – Kolhapur.
  • Posts’ name – Research Assistant.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Post-Graduate in Commerce. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Honorarium – Rs. 10,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.unishivaji.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – rngodbolechair@gmail.com.
  • Address – Prof. (Dr.) Shrikrishna S. Mahajan, Professor, The United Western Bank’s Late R. N. Godbole Chair, Department of Commerce and Management, Shivaji University, Kolhapur – 416 004.
  • Last date for application – 9/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.unishivaji.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *