JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MGNREGA गोंदिया अंतर्गत रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) पदावर नोकरीची संधी

MGNREGA Gondia Ombudsman Job 2024

MGNREGA Gondia Ombudsman Job 2024Deputy Collector office, Gondia invites Offline applications in prescribed format from Retired Class-1 officer who are residents of Gondia till the last date 07/02/2024 for the post of Ombudsman for MGNREGA. There ispost. The job location is Gondia  District. The Official website & PDF/Advertise is given below.

उपजिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोंदिया जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदभरतीसाठी सेवानिवृत्त श्रेणी-१ अधिकाऱ्यांकडून दि. ७/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती तक्रार निवारण प्राधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – २ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ६६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी www.nrega.nic.in आणि https://gondia.gov.in/ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो), चंद्रपूर येथे भेट दया.
  • सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf  येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – रोहयो कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

MGNREGA Gondia Ombudsman Job 2024

  • Recruitment Place – Gondia District
  • Posts Name – Ombudsman
  • Total Vacancies – 1 post.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 2 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not More than 66 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in & https://gondia.gov.in/ & Deputy Collector Office (NREGA), Gondia.
  • Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf 
  • Mode of application – In Person/By Speed Post/By Post.
  • Address for application – MNREGA Cell, Collector Office, Gondia.
  • Last date for application – 07/02/2024 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *