JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VSI पुणे येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर १ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI JRF Pune Job 2024

VSI JRF Pune Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Online applications & has arranged interview on date 16/12/2024 for the post of Junior Research Fellow (JRF) at Department of Alcohol Technology & Biofuels. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अल्कोहोल तंत्रज्ञानजैवइंधन विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवून दि. १६/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Sc. Microbiology/M.Sc./M.Tech. Biotechnology. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १६/१२/२०२४ दुपारी २.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण अल्कोहोल तंत्रज्ञानजैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे – ४१२३०७.
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – behera.shuvashish@gmail.com/vandanpg@gmail.com.

VSI JRF Pune Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Junior Research Fellow (JRF).
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – M.Sc. Microbiology/M.Sc./M.Tech. Biotechnology. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • E-Mail ID for applicationbehera.shuvashish@gmail.com/vandanpg@gmail.com.
  • Interview date & time – 16/12/2024 at 2.00 pm
  • Venue – Department of Alcohol Technology & Biofuels, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Taluka – Haveli, District- Pune, Pin 412 307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *