JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDT महिला विदयापीठ, मुंबई अंतर्गत Ph.D. धारकांसाठी रु. ३७,४००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या दरमहा वेतनावर प्राचार्य आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SNDTWU Principal/Professor Recruitment 2024

SNDTWU Principal/Professor Recruitment 2024 – Smt. N. D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed format till the last date 29/2/2024 for the post of Principal at SNDT Law School & SVT College of Home Science and Professor in Dr. Ambedkar Chair Interdisciplinary Studies.There are total 3 posts.The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत एसव्हीटी गृहविज्ञान महाविदयालय व एसएनडीटी लॉ स्कूल येथे प्राचार्य आणि प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज) पदनियुक्तीसाठी दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SNDT महिला विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्राचार्य –
    • एसव्हीटी गृहविज्ञान महाविदयालय
    • एसएनडीटी लॉ स्कूल
  • २) प्राध्यापकडॉआंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राचार्य –
      • एसएनडीटी लॉ स्कूल –  रु३७,४००/- ते रु. ६७,०००/-, रु. १०,०००/- च्या AGP सोबत.
      • एसव्हीटी गृहविज्ञान महाविदयालय – रु. १,३१,४००/- दरमहा
    • २) प्राध्यापकडॉआंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज –  रु. १,४४,२००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क  भरणा लिंक – https://sndt.unisuite.in/StudentFees.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत अर्ज शुल्क भरणा पावती जोडून इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रतींसोबत सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, आवक-जावक विभाग, १, एन. टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०००२०.

SNDTWU Principal/Professor Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – (See table/advertise) –
  • Total Vacancies – 3 posts. (See table/advertise/Ref. PDF/ Visit website)
  • Payment – (Ref. PDF/ Visit website) –
    • Principal SVT College of Home Science – Rs. 1,31,400/- pm.
    • Principal Law School – Rs37,400/- to Rs67,000/- with AGP of Rs10,000/-.
    • Professor – Rs. 1,44,200/- pm.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Application fee payment link – https://sndt.unisuite.in/StudentFees.
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sndt.ac.in/.
  • The application form with attached Receipt of Application Fees along with the required documents and  should be send to given address.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The Registrar, S.N.D.T. Women’s University, Inward-Outward Section, 01, N. T. Road, New Marine Lines, Mumbai – 400 020.
  • Last date for application – 29/2/2024 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *