Table of Contents
CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024
CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024 – City and Industrial Development Corporation, Maharshtra invites Online applications till last date 14/03/2024 for the posts of Chief Health Officer, Systems Manager & System Analyst. There are total 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
शहर आणि औदयोगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य आरोग्य अधिकारी, प्रणाली व्यवस्थापक आणि प्रणाली विश्लेषक पदभरतीसाठी दि. १४/३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CIDCO भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) मुख्य आरोग्य अधिकारी २) प्रणाली व्यवस्थापक ३) प्रणाली विश्लेषक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/३/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- मुख्य आरोग्य अधिकारी आणि प्रणाली व्यवस्थापक – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- प्रणाली विश्लेषक – ४० वर्षांपेक्षा कमी असावे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- मुख्य आरोग्य अधिकारी आणि प्रणाली व्यवस्थापक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
- प्रणाली विश्लेषक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cidco.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (कार्मिक), सिडको मर्या., सिडको भवन, दुसरा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cidco.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
CIDCO CHO/SM/SA Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Chief Health Officer
- 2) Systems Manager
- 3) System Analyst
- Total no. of vacancies – 3 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Chief Health Officer & Systems Manager – Below 45 years.
- System Analyst – Below 40 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Chief Health Officer & Systems Manager – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
- System Analyst – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cidco.maharashtra.gov.in/.
- Mode of application – By Post/Courier/By Hand.
- Address for application – General Manager (Personnel), CIDCO Ltd., CIDCO Bhavan, 2nd Floor, CBD Belapur, Navi Mumbai – 400 614.
- Last date for application – 14/03/2024 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cidco.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.