Table of Contents
ECHS Mumbai Recruitment 2024
ECHS Mumbai Recruitment 2024 – Ex-Servicemen Contributory Health Scheme, Polyclinic, Mumbai Stn HQ INS Hamla invites Offline applications in the prescribed format till the last date 30/03/2024 & has arranged interview on date 05/04/2024 for various Medical & Para Medical Staff positions. There are total 4 positions. The job location is COD Kandivali. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक मुंबई स्टेशन हेडक्वार्टर आयएनएस हमला अंतर्गत सीओडी कांदिवली येथे वैदयकीय आणि निमवैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ३०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०५/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक मुंबई भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) वैदयकीय अधिकारी
- २) वैदयकीय विशेषतज्ञ
- ३) दन्तवैदयक अधिकारी
- ४) दन्त आरोग्यतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ४ जागा नोकरीचे ठिकाण सीओडी कांदिवली अर्ज पद्धती ऑफलाईन – कुरिअर/स्पीड पोस्ट. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- विहित नमुना अर्जासाठी echs.gov.in (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS) येथे भेट दया.
- अधिक सविस्तर माहितीसाठी स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला, दूरध्वनी क्रमांक – ०२२ – २९९९२४६६/२४२२, मोबाईल क्र. ६०००६७०५६० येथे संपर्क करा.
- अर्जाचा पत्ता – ओआयसी, स्टेशन हेडक्वार्टर्स, स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०५/०४/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००.
- उमेदवारांनी मुलाखतीला सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे.
- मुलाखतीचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर्स, स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://echs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ECHS Mumbai Recruitment 2024
- Recruitment place – COD Kandivali
- Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total positions – 4 positions.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, selection procedure, experience, other instructions etc. about above posts refer PDF/visit website – https://echs.gov.in/ (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS).
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), INS Hamla at Telephone Number – 022-29992466/2422, Mobile No. 6000670560 & echshamla@gmail.com. Also approach concerned ECHS Polyclinic for details.
- Mode of applications – Offline – Courier/Speed Post.
- Address for application – OIC, Station Headquarters (ECHS Cell), INS Hamla.
- Last date for application – 30/03/2024 till 17.00 pm.
- Interview date & timing – 5/04/2024 10.00 am to 12.00 noon.
- Candidates must reach 9.30 am for interview.
- Venue – Station Headquarters (ECHS Cell), INS Hamla.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://echs.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.