Table of Contents
Mahavitaran Jalna Apprenticeship 2024
Mahavitaran Jalna Apprenticeship 2024 – Superintendent Engineer, Mahavitaran, Jalna Board invites Online & Offline applications in prescribed format from date 13/03/2024 to 28/03/2024 from I.T.I. pass candidates domiciled of Jalna District for Engagement of Electrician & Wireman trade Apprentices for apprenticeship year 2024 on Establishment of Mahavitaran, Jalna Board. There are total 133 seats. The training location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४ साठी जालना जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १३/०३/२०२४ ते दि. २८/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय जालना भरती २०२४ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | शिकाऊ उमेदवार – आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | १३३ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | जालना |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – प्रत्यक्ष. |
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
- आस्थापना क्र. – E१११६२७००७०३ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
- अर्जाची तारीख – दि. १३/०३/२०२४ ते दि. २८/०३/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, कन्हैय्यानगर, देऊळगावराजा रोड, जालना.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Jalna Apprenticeship 2024
- Place of training – Jalna.
- Name of the posts – Trade Apprentice
- Name of the Trades – I.T.I. Electrician & Wireman.
- No. of seats – 133 posts.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E11162700703. (For more information see Advertise)
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Date for online application – 13/03/2024 to 28/03/2024 till 5.30 pm.
- Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with attested xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
- Address for document verification – Superintendent Engineer, MSEDCL Board Office Kanhaiyyanagar, Deulgaonraja Road, Jalna.
- Date for offline application – 13/03/2024 to 28/03/2024.
- For all the information see advertise.
For More details See the below Advertisement