Table of Contents
MU D/P Recruitment 2024
MU D/P Recruitment 2024 – University Of Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till last date 01/04/2024 for the posts of Director & Professor in various disciplines on the establishment of the University of Mumbai. There are total 5 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विदयापीठाच्या आस्थापनेवर विविध संचालक आणि प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ०१/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई विदयापीठ, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ०१/०४/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. १,४४,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/gHibXCBgneqDuMRx7.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, शैक्षणिक, अनुभव, इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विदयापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MU D/P Recruitment 2024
- Recruitment Place – Mumbai.
- Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total Vacancies – 5 posts.
- Payment – Rs. 1,44,200/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- Google application link – https://forms.gle/gHibXCBgneqDuMRx7.
- Dully filled in prescribed format application form along with attested photocopies of educational, experience and other certificates should be sent to the given address according to instructions.
- Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
- Last date for application – 01/04/2024 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.