JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे विदयापीठ येथे ७ विविध पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SPPU Pune PA-I/AA Recruitment 2024

SPPU Pune PA-I/AA Recruitment 2024 – Savitribai Phule Pune University, Pune invites Online applications till last date 13/11/2024 for the post of Project Associate-I & Administrative Assistant under various projects. There are total 7 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विविध प्रकल्प अंतर्गत येथे प्रकल्प सहयोगी-I आणि प्रशासकीय सहाय्यक पदभरतीसाठी दि. १३/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहयोगी-I २) प्रशासकीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/११/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे.
    • २) प्रशासकीय सहाय्यक – ५० वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी-I –
      • रु. ३१,०००/- दरमहा – NET/GATE qualified candidates
      • रु. २५,०००/- दरमहा – Without NET/GATE qualified Candidates.
    • २) प्रशासकीय सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि आरक्षण इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unipune.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://bioinfo.net.in/bioinfo-advt-2024.html.

SPPU Pune PA-I/AA Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – 1) Project Associate-I 2) Administrative Assistant.
  • Total Vacancies – 7 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate-I –
      • Rs. 31,000/- pm – NET/GATE qualified candidates
      • Rs. 25,000/- pm – Without NET/GATE qualified Candidates.
    • 2) Administrative Assistant – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate-I – 35 years.
    • 2) Administrative Assistant – 50 years.
  • For post, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, terms & conditions, other details ref. PDF/visit website – www.unipune.ac.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://bioinfo.net.in/bioinfo-advt-2024.html.
  • Last date for application – 13/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *