JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर – शैक्षणिक/शिक्षकेतर पदाच्या ६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

PPS Parner Recruitment 2024

PPS Parner Recruitment 2024 – Sacchidanand Kala, Krida & Shikshan Mandal’s Parner Public School, Parner invites Online application for candidates unable to attend the interview and has arranged interview on date 10/11/2024 to fill up posts of Primary Teacher in various disciplines & Clerk. There are total 6 vacancies. The job location is Parner, Dist. Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.

सच्चिदानंद कला, क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक आणि विविध विषय शिक्षक पदभरतीसाठी दि. १०/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राथमिक शिक्षक २) लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण पारनेर, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (मुलाखतीला उपस्थित न राहू शकणाऱ्या उमेदवारांसाठी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/११/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – parnerpublicschool2001@gmail.com.
  • अर्जासाठी व्हाट्सएप क्रमांक – ९९६०८७५१४९, ८२०८१२१३०७.
  • मुलाखतीचे ठिकाण – पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर पानोली-शिरूर रोड, वैष्णवी पेट्रोल पंपाजवळ, पारनेर, जि. अहिल्यानगर – ४१४३०२.

PPS Parner Recruitment 2024

  • Recruitment place – Parner, Dist. Ahilyanagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online. (For candidates unable to attend the interview)
  • E-Mail ID for application – parnerpublicschool2001@gmail.com.
  • Whatsapp no. for application – 9960875149, 8208121307.
  • Interview date & time – 10/11/2024 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Parner Public School, Parner Panoli-Shirur Road, Near Vaishnavi Petrol Pump, Parner, Dist. Ahilyanagar – 414302.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *