JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA) – रु. १,६०,०००/- पर्यंत वेतनावर ३३ पदभरती सुरु ; नक्की अर्ज करा !

IPA Executive Recruitment 2024

IPA Executive Recruitment 2024 – Indian Ports Association invites Online applications in prescribed format till last date 26/12/2024 to fill up Executive Level posts in the Civil Engineering Discipline in Major Ports in India. There are total 33 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारतातील मोठया पोर्टस येथे स्थापत्य अभियांत्रिकीतून विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. २६/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA) भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) २) कनिष्ठ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३३ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१२/२०२४.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.jnport.gov.in/ आणि http://www.ipa.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), पहिला मजला, साऊथ टॉवर, NBCC प्लेस, भीष्म पितामह मार्ग, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.ipa.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IPA Executive Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –

  • Total vacancies – 33 posts.
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.ipa.nic.in/.
  • Mode of applications – Online.
  • Address for application – Indian Ports Association, 1st Floor, NBCC Place, Bhisham Pitamah Marg, New Delhi-110003.
  • Last date for application – 26/12/2024. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.ipa.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF Advertise

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *