Table of Contents
Somalwar School Recruitment 2026
Somalwar School Recruitment 2026 – Somalwar School Waddhamna, Nagpur has arranged interview on date 14/2/2026 to fill up posts of TGT, PGT, Pre-Primary Teacher, Health & Wellness and Peon. The job location is Waddhamna, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
सोमलवार स्कूल, वडधामना, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे टीजीटी, पीजीटी, प्री-प्रायमरी टीचर, हेल्थ अँड वेलनेस आणि शिपाई पदभरतीसाठी दि. १४/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सोमलवार स्कूल, वडधामना, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | सोमलवार स्कूल, वडधामना, नागपूर |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १४/२/२०२६ सकाळी १०.०० वाजता. |
| मुलाखतीचे ठिकाण | सोमलवार स्कूल, वडधामना, अमरावती रोड, नारायणनगर, नागपूर – ४४००२३. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Somalwar School Recruitment 2026
- Recruitment place – Waddhamna, Dist. Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –

- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/Offline.
- Interview date & time – 14/2/2026 at 10.00 am.
- Venue – Somalwar High School, Waddhamna, Amravati Road, Narayan Nagar, Near Choker Dhani, Amravati Road, Nagpur – 440023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati