JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अँड हॉस्पिटल, नागपूर येथे प्राध्यापक, रीडर आणि अधिव्याख्याता पदांच्या एकूण १४ भरती जाहीर

SDK Dental College Recruitment 2024

SDK Dental College Recruitment 2024 – Swargiya Dadasaheb Kalmegh Smruti Dental College & Hospital, Nagpur invites Online applications till last date 25/06/2024 & has arranged interview on date 26/06/2024 to fill up posts of Professor/Reader & Lecturer. There are total 14 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अँड हॉस्पिटल, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, रीडर आणि अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. २५/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अँड हॉस्पिटल, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्राध्यापक, रीडर आणि अधिव्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/०६/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – tabrez.siddqui@sdk-dentalcollege.edu.in आणि yogitahr@sdk-dentalcollege.edu.in.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/०६/२०२४.

  • मुलाखतीचे ठिकाण – स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अँड हॉस्पिटल, वानाडोंग्री-वडधामणा रोड, हिंगणा, जि. नागपूर – ४४१११०.

SDK Dental College Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationtabrez.siddqui@sdk-dentalcollege.edu.in & yogitahr@sdk-dentalcollege.edu.in.
  • Last date for application25/06/2024.
  • Interview date & time – 26/06/2024 11.30 to 5.00 pm.
  • Venue – Swargiya Dadasaheb Kalmegh Smruti Dental College & Hospital, Wanadongari-Waddhamna Road, Hingna, Dist. Nagpur – 441110.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *