JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी, जि. यवतमाळ येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टीजीटी/पीआरटी/पीपीआरटी, विशेष शिक्षक, समुपदेशक, समन्वयक, ग्रंथपाल, संगीत/क्रीडा/नृत्य शिक्षक आणि रिसेप्शनिस्ट भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Markandey Podar Dist. Yavatmal Recruitment 2024

Markandey Podar Dist. Yavatmal Recruitment 2024 – Markandey Podar Learn School, Wani, Dist. Yavatmal invites Online applications till last 12/05/2024 & has arranged interview on date 15/05/2024 for the posts of TGT/PRT/PPRT, Special Educator, Counsellor, Coordinator, Librarian, Music/Sports/Dance Teacher & Receptionist. The job location is Wani, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी, जि. यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे टीजीटी/पीआरटी/पीपीआरटी, विशेष शिक्षक, समुपदेशक, समन्वयक, ग्रंथपाल, संगीत/क्रीडा/नृत्य शिक्षक आणि रिसेप्शनिस्ट पदभरतीसाठी दि. १२/०५/२०२४  ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी, जि. यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण वणी, जि. यवतमाळ.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. १५/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – principal.markandeypls@podar.org.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –
  • मुलाखतीचे ठिकाण – मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, मौजा – मंदार, वणी-शिरपूर रोड, वणी, जि. यवतमाळ, पिन – ४४५३०४.

Markandey Podar Dist. Yavatmal Recruitment 2024

  • Recruitment place – Wani, Dist. Yavatmal.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-mail Id for application – principal.markandeypls@podar.org.
  • Last date for application – 12/05/2024.
  • Interview date & time – 15/05/2024 from 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – Markandey Podar Learn School, Wani-Shirpur Road, Mouza – Mandar, Wani, Dist. Yavatmal, Pin – 445304.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *