वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

TISS मुंबई अंतर्गत सेंटर ऑफ एक्सेलेन्स इन सीएसआर येथे पदवीधरांसाठी रु. ५०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर प्रशासकीय व्यवस्थापक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TISS Mumbai AM Job 2024

TISS Mumbai AM Job 2024 – Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till last date 27/05/2024 for the post of Administrative Manager at the Centre of Excellence in CSR, TISS, Mumbai. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सेंटर ऑफ एक्सेलेन्स इन सीएसआर, मुंबई येथे प्रशासकीय व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २७/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंटर ऑफ एक्सेलेन्स इन सीएसआर, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरतीप्रशासकीय व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. ५५,०००/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – cecsr<cecsr @tiss.edu>.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात ‘Application for Administrative Manager CECSR May 2024’ असे नमूद करावे.
  • अर्जांची शेवटची तारीख – दि. २७/०५/२०२४.
  • पत्ता – टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, देवनार, मुंबई.

TISS Mumbai AM Job 2024

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Post – Administrative Manager 
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 50,000/- to Rs. 55,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – cecsr<cecsr @tiss.edu>.
  • Mention ‘Application for Administrative Manager CECSR May 2024’ in the subject line of email.
  • Last date for application – 27/05/2024.
  • Address – Tata Institute of Social Sciences, Deonar, Mumbai.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *