JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रयत शिक्षण संस्था संचलित केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, जि. सातारा येथे D.Ed./कला/विज्ञान/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित, B.Ed./M.Ed. साठी मुख्याध्यापक, प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RSS KPEMS Karad Satara Recruitment 2024

RSS KPEMS Karad Satara Recruitment 2024 – Rayat Shikshan Sanstha, Satara has arranged interview on date 5/06/2024 for the posts of Principal, Primary/Upper Primary/Secondary Teacher at it’s Keshavrao Pawar English Medium School, Karad, Dist. Satara. There are 17 vacancies. The job location is Karad, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचलित केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, जि. सातारा येथे मुख्याध्यापक, प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक शिक्षक पदभरतीसाठी दि. ५/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, जि. सातारा भरती २०२४

या पदांसाठी भरती मुख्याध्यापक आणि प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण कराड, जि. सातारा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ५/०६/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण यशवंत हायस्कूल, कराड, जि. सातारा, पिन कोड-४१५१२४.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://rayatshikshan.edu/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://rayatshikshan.edu/ येथे वेळोवेळी भेट दया.

RSS KPEMS Karad Satara Recruitment 2024

  • Place of recruitment – Karad, Dist. Satara.
  • Post’s Name – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of vacancies – 17 posts.
  • Educational qualification – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://rayatshikshan.edu/.
  • Interview date & time – 5/06/2024 at 11.00 am
  • Venue – Yashwant High School, Karad, Dist. Satara, Pin code-415124.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://rayatshikshan.edu/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *