JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे येथे २५६ अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2024

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2024 – Maharashtra State Road Transport Corporation, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 06/06/2024 for Graduate/Diploma/I.T.I Apprenticeship April-2024 from Engineering Graduate/Technical Diploma/I.T.I. Pass candidates. There are 256 seats. The training location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र एप्रिल २०२४ करीता अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ०६/६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार –

  • आयटीआय –
    • १) मोटार मेकॅनिक
    • २) वीजतंत्री
    • ३) डिझेल मेकॅनिक
    • ४) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.)
    • ५) सांधाता (वेल्डर)
    • ६) कातारी
  • पदवीधर/पदविका अभियांत्रिकी
    • यांत्रिकी/ऑटो मोबाईल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाविषयी माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण धुळे 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०६/६/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १६-३३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. ०६/६/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत. (विहित नमुना अर्ज शनिवार, रविवार, सुट्टीचे दिवस वगळून विकत मिळतील)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – रा.. विभागीय कार्यालय, धुळे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – रा.. विभागीय कार्यालय, धुळे.

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2024

  • Place of training – Dhule
  • Post’s Name –
    • I.T.I Apprentice –
      • 1) Motor Mechanic
      • 2) Electrician
      • 3) Diesel Mechanic
      • 4) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.)
      • 5) Welder
      • 6) Turner
    • Graduate/Diploma Engineering – 
      • Mechanical/Auto Mobile
  • Total no. of seats – 256 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 16-33 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (General class) & Rs. 250/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website) 
  • Last date to purchase application form – 06/06/2024 from 11.00 am to 13.00 pm. (Except Saturday, Sunday, Holidays)
  • Address for purchasing application – MSRTC Divisional Office, Dhule.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Last date for application – 06/06/2024 from 10.00 am to 17.00 pm.
  • Address for application – MSRTC Divisional Office, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *