वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, गोंदिया येथे कला/वाणिज्य/विधी पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी काँट्रीब्युटरी टीचर पदांच्या एकूण २५ भरती जाहीर

GES NMDC Gondia Recruitment 2024

GES NMDC Gondia Recruitment 2024 – Gondia Education Society, Gondia has arranged interview on date 8/06/2024 for the posts of Contributory Teacher in various disciplines at Natwarlal Maniklal Dalal College Of Arts & Commerce, Gondia. There are 25 vacancies. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

गोंदिया एज्युकेशन सोसायटी, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, गोंदिया येथे काँट्रीब्युटरी टीचर पदभरतीसाठी दि. ८/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती काँट्रीब्युटरी टीचर –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२५ जागा 
नोकरीचे ठिकाणगोंदिया.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ८/०६/२०२४ सकाळी ११.०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाणनटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, लॉ अँड मॅनेजमेंट, एन. एम. डी. कॉलेज परिसर, कुडवा रोड, गोंदिया – ४४१६१४.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

GES NMDC Gondia Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia.
  • Posts’ name – Contributory Teachers
  • Total vacancies – 25 positions.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 8/06/2024 at 11.00 am.
  • Venue – Natwarlal Maniklal Dalal College Of Arts, Commerce, Law and Management, Kudwa Road, Gondia – 441614.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *