वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत पदवीधरांसाठी क्रेडिट अधिकारी, लिपिक, विक्री अधिकारी आणि बचतगट अधिकारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LKP Multi State Recruitment 2024

LKP Multi State Recruitment 2024 – LKP Multi State Cooperative Credit Society Limited, Solapur has arranged interview on date 8/06/2024 to fill up posts of Credit Manager, Sales Officer, Clerk & Bachatgat Officer. There are total 21 vacancies. The job location is Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सोलापूर जिल्हा अंतर्गत शाखा येथे क्रेडिट अधिकारी, लिपिक, विक्री अधिकारी आणि बचतगट अधिकारी पदभरतीसाठी दि. ८/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२१ जागा 
नोकरीचे ठिकाणसोलापूर जिल्हा                              
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ८/०६/२०२४ दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.००. 
मुलाखतीचे ठिकाण एलकेपी मल्टीस्टेट, आसरा चौक, सोलापूर – ४१०२०९.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

LKP Multi State Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name –
    • 1) Credit Manager
    • 2) Clerk
    • 3) Sales Officer
    • 4) Bachatgat Officer
  • Total vacancies – 21 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 8/06/2024 02.00 pm to 5.00 pm.
  • Venue – LKP Multi State, Asara Chowk, Solapur – 410209.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *