JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CIPET CSTS-MITL तर्फे किमान ८ वी ते १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत ५६ जागांवर प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET CSTS-MITL Notification 2024

CIPET CSTS-MITL Notification 2024 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology-CSTS, Chhatrapati Sambhajinagar & MITL, Mumbai invites Online/Offline applications & has arranged interview on date 26/06/2024 for free Skill Development Training Program (Residential) for unemployed SC/ST/OBC/EBC/Minority/Women/DMIC/BPL minimum 8th to 10th pass candidates. There are total 56 seats. The training location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था-सीएसटीएस, छत्रपती संभाजीनगर आणि एमआयटीएल, मुंबई  यांच्या संयुक्त विदयमाने यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले SC/ST/OBC/EBC/अल्पसंख्यांक/महिला/प्रकल्पग्रस्त/दारिद्रय रेषेखालील किमान ८ वी ते १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२४

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव
  • १) मशीन ऑपरेटर सहाय्यक – प्लास्टिक रिसायकलिंग
  • २) टेस्टिंग अँड क्वालिटी कंट्रोल फॉर प्लास्टिक मटेरिअल्स अँड प्रॉडक्टस – टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ५६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ३ महिने. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले SC/ST/OBC/EBC/अल्पसंख्यांक/महिला/प्रकल्पग्रस्त/दारिद्रय रेषेखालील उमेदवार यांना प्राधान्य.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • विहित नमुना अर्जासाठी https://www.cipet.gov.in/centres/cipet-aurangabad येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – aurangabad@cipet.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – जे- ३/२, एमआयडीसी औदयोगिक वसाहत, चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर – ४३१००६.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/०६/२०२४.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात बघावी.

CIPET CSTS-MITL Notification 2024

  • Training place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Name of training program –
    • 1) Machine Operator Assistant – Plastic Recycling (MOA-PR).
    • 2) Testing & Quality Control For Plastic Materials & Products – Technician.
  • Total vacancies – 56 seats.
  • Educational qualification – Min. 8th to 10th pass. (See advertise)
  • Age limit – 18 to 30 years. (See advertise)
  • Training duration – 3 months. (See advertise
  • Preference will given to candidates from SC/ST/OBC/EBC/Minority/Women/DMIC/BPL residents of Maharashtra.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • For prescribed format application form visit website – https://www.cipet.gov.in/centres/cipet-aurangabad.
  • Mode of application – Online/Offline – By Post.
  • E-Mail ID for application – aurangabad@cipet.gov.in.
  • Address for application – Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. J-3/2, M.I.D.C. Industrial Area, Chikhaltahana, Chhatrapati Sambhajinagar – 431006.
  • Last date for application date – See advertise.
  • Interview date & time – 26/06/2024.
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *