JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. २७,७००/- ते रु. ४४, ७७०/- वेतनावर दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2022 Notification

MPSC Main Examination-2022 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates till last date 8/07/2024 & has arranged Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination-2022 on date 24/07/2024 for the posts of Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class) under Maharashtra Government. There are total 114 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २४/०८/२०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ साठी पात्र उमेदवारांकडून दि. ८/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११४ जागा 
परीक्षेचे केंद्र  छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ८/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २७,७००/- ते रु. ४४, ७७०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५४४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (आरक्षण वर्ग/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) 
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ८/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलनाद्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ११/०७/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • मुख्य परीक्षा दिनांक – दि. २४/०८/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC Main Examination-2022 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class).
  • Total no. of posts – 114 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 27, 700/- to Rs. 44,770/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (UR) & Rs. 344/- (Reserved class/PWBD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 8/07/2024 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 11/07/2024  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 8/07/2024 till 23.59 pm.
  • Date of Exam 24/08/2024.
  • Centres for exam – Chhatrapati Sambhaji Nagar, Mumbai, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *