JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNIT नागपूर येथे रु. ३७,०००/- दरमहा शिष्यवृत्तीवर १ पदभरतीची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur JRF Nanotechnology Job 2024

VNIT Nagpur JRF Nanotechnology Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 30/09/2024 to fill post of Junior Research Fellow at Centre for VLSI and Nanotechnology, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेंटर फॉर व्हीएलएसआय अँड नॅनोटेक्नॉलॉजी येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. ३०/०९/२०२४ पर्यंत नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०९/२०२४.
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पहिले २ वर्ष – रु. ३७,०००/- दरमहा.
    • तिसरे वर्ष – रु. ४२,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – nikhildeepgupta@cvn.vnit.ac.in; nikhildeep.gupta@gmail.com.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/4298GUqD8pQizJ8r8.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. निखिल दीप गुप्ता (प्रधान अन्वेषक), सहाय्यक प्राध्यापक, सेंटर फॉर व्हीएलएसआय अँड नॅनोटेक्नॉलॉजी, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र, भारत.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNIT Nagpur JRF Nanotechnology Job 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Junior Research Fellow (JRF)
  • Total vacancies – 1 post
  • Fellowship – (Ref. PDF/Visit website)
    • For first 2 years – Rs. 37,000/- pm.
    • For third yearRs. 42,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online & Offline – By Post.
  • E-Mail ID – nikhildeepgupta@cvn.vnit.ac.in; nikhildeep.gupta@gmail.com.
  • Google application link – https://forms.gle/4298GUqD8pQizJ8r8.
  • Address for application – Dr. Nikhil Deep Gupta, Assistant Professor (Project Principal Investigator) Centre for VLSI and Nanotechnology, VNIT Nagpur, South Ambazari Road, Nagpur – 440010, M.S., India.
  • Last date for application – 30/09/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *