JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अभिषेक रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स प्रा. लि., नागपूर – वाहनचालक/साईट सुपरवायझर/इतर अशा ८ पदांसाठी मुलाखतीची सूचना

Abhishek Projects Recruitment 2024

Abhishek Projects Recruitment 2024 – Abhishek Residential Projects Private Limited, Nagpur has arranged interview on date 11/11/2024 & 12/11/2024 to fill up posts of Civil Engineer, Architect, Project Manager for Flat Scheme, Driver, Site Supervisor and Marathi &  English Typist. There are total 8 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अभिषेक रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद, फ्लॅट स्कीम विक्रीसाठी प्रकल्प व्यवस्थापक, वाहनचालक, साईट सुपरवायझर आणि मराठी व इंग्रजी टंकलेखक पदभरतीसाठी दि. ११/११/२०२४ आणि दि. १२/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अभिषेक रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) स्थापत्य अभियंता २) वास्तुविशारद ३) फ्लॅट स्कीम विक्रीसाठी प्रकल्प व्यवस्थापक ४) वाहनचालक ५) साईट सुपरवायझर ६) मराठी व इंग्रजी टंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर                                 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ११/११/२०२४ आणि दि. १२/११/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.
मुलाखतीचे ठिकाण   अभिषेक रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एम ००१, मेझ्झानाईन फ्लोअर, श्रीका कॉर्पोरेट, गुलमोहोर हॉलच्या मागे, पांडे लेआऊट, खामला रोड, नागपूर ४४००२५.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – abhishekresidentialprojects@gmail.com.

Abhishek Projects Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –

  • Total vacancies –  8 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • E-Mail ID – abhishekresidentialprojects@gmail.com.
  • Interview date & time – 11/11/2024 & 12/11/2024 12.00 pm to 3.00 pm.
  • Venue – Abhishek Residential Projects Private Limited, M001, Mezzanine Floor, Shrika Corporate, Behind Gulmohar Hall, Panday Layout, Khamla Road, Nagpur – 440025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *