Table of Contents
MNREGA Satara SA Recruitment 2024
MNREGA Satara SA Recruitment 2024 – Collector Office, Nanded invites Offline Applications in prescribed format till last date 11/07/2024 for the appointment of Chartered Accountant as Statutory Auditor for Statutory Audit for year 2023-2024 & year 2024-2025 at under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. The job location is Satara District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येथे वर्ष २०२३-२०२४ व वर्ष २०२४-२०२५ साठी संवैधानिक लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापाल म्हणून संवैधानिक लेखापरीक्षक पदनियुक्तीसाठी दि. ११/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मनरेगा, सातारा जिल्हा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सनदी लेखापाल (संवैधानिक लेखापरीक्षक) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | सातारा जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- निविदा अर्ज शुल्क – रु. १,१००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- बायाणा शुल्क – रु. ५,५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.satara.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका, एलआयसी बिल्डिंगजवळ, सदर बाजार, सातारा – ४१५००१.
MNREGA Satara SA Recruitment 2024
- Place of recruitment – Satara District.
- Post’s Name – Chartered Accountant (Statutory Auditor).
- Total no. of vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Tender application fee – Rs. 1,100/-. (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
- EMD – Rs. 5,500/-. (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.satara.gov.in/.
- Candidates should present Application envelope & Financial Bid envelope as per instructions.
- Mode of application – Offline.
- Address for application – Deputy Collector (NREGA), Collector Office, Powai Naka, Near LIC Building, Sadar Bazar, Satara – 415001.
- Last date for application – 11/07/2024 till 5.00 pm. (Except Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.