JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य टेलिमानस कक्ष अंतर्गत ठाणे येथे रु. ३५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ निवासी, प्रकल्प समन्वयक आणि समुपदेशक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Tele MANAS Thane Recruitment 2024

Tele MANAS Thane Recruitment 2024 – Commissioner, National Health Mission, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 22/07/2024 to 2/08/2024 for the posts of Senior Resident/Consultant, Project Co-ordinator & Counsellor for the State Tele MANAS cell at Regional Mental Hospital, Thane under the National Telemental Health Programme. There are total 8 posts. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य टेलिमानस कक्ष, राष्ट्रीय टेलिमेन्टल हेल्थ प्रोग्रॅम अंतर्गत विभागीय मनोरुग्णालय येथे वरिष्ठ निवासी, प्रकल्प समन्वयक आणि समुपदेशक पदभरतीसाठी दि. २२/०७/२०२४ ते दि. २/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय टेलिमेन्टल हेल्थ प्रोग्रॅम ठाणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ निवासी २) प्रकल्प समन्वयक ३) विभागीय मनोरुग्णालय
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण ठाणे.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ निवासी – ६१ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) प्रकल्प समन्वयक – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
    • ३) विभागीय मनोरुग्णालय – ५९ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ निवासी – रु. १,००,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प समन्वयक – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ३) विभागीय मनोरुग्णालय – रु. ३५,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय अधीक्षक, विभागीय मनोरुग्णालय, ठाणे, ध्यान साधना कॉलेजजवळ, एल.बी.एस. रोड, वागळे इस्टेट, ठाणे (प.) – ४००६०४, महाराष्ट्र.
  • अर्जाची तारीख – दि. २२/०७/२०२४ ते दि. २/०८/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Tele MANAS Thane Recruitment 2024

  • Place of Recruitment – Thane.
  • Name of the Posts – 1) Senior Resident/Consultant 2) Project Co-ordinator 3) Counsellor
  • No. of posts – 8 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Resident/Consultant – Rs. 1,00,000/- pm.
    • 2) Project Co-ordinator – Rs. 40,000/- pm.
    • 3) Counsellor – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Resident – Below 61 years.
    • 2) Project Co-ordinator – 38 years (UR) & 43 years Reserved class)
    • 3) Counsellor – Below 59 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website –https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Medical Superintendent, Regional Mental Hospital, Thane, Near Dhyan Sadhna College, L.B.S. Road Wagle Estate, Thane (W.) – 400604, Maharashtra.
  • Date for application22/07/2024 to 2/08/2024 from 10.00 am to 06.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *