JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैदयकीय महाविदयालय (GMC), जालना येथे विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ४४ भरती जाहीर

GMC Jalna Teaching Recruitment 2024

GMC Jalna Teaching Recruitment 2024 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra from date 29/07/2024 to 9/8/2024 to fill up posts of Professor & Associate Professor on the Establishment of Government Medical College and Hospital, Jalna. There are total 44 vacancies. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैदयकीय महाविदयालय, जालना येथे विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २९/०७/२०२४ ते दि. ९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. ९/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार,रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, जालना, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थ नगर, जालना – ४३१२१३.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि https://jalna.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, जालना, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थ नगर, जालना – ४३१२१३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि https://jalna.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Jalna Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Jalna.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 44 posts.
  • Payment – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
  • Address to get application form – Office Of Dean, GMC, District General Hospital Campus, Bypass Road, Samarth Nagar, Jalna – 431213.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & https://jalna.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Dean, GMC, District General Hospital Campus, Bypass Road, Samarth Nagar, Jalna – 431213.
  • Date for application – 9/8/2024 from 11.00 am to 9/8/2024 till 5.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & https://jalna.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *