JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे विविध पदवी/पदव्युत्तर/BE/ICMA/CA/LLB शिक्षितांसाठी रु. ५५,०००/- ते रु. १,३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्य वित्त अधिकारी, उपमहाव्यवस्थापक – झोपडपट्टी पुनर्वसन/परवडणारी घरे आणि वित्त व लेखा, संस्था सचिव, उपव्यवस्थापक – प्रशासन पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MAHAPREIT Executive-2 Recruitment 2024

MAHAPREIT Executive-2 Recruitment 2024 – The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd., Mumbai (MAHAPREIT) invites Online & Offline applications in prescribed format till last date 5/08/2024 for posts of Company Secretary, Chief Finance Officer, Chief General Manager – SR/AHP and Finance & Accounts, Deputy General Manager (Finance), Credit Analyst (MAIF) & Deputy Manager (Admin). There are total 5 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या. (MAHAPREIT), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य वित्त अधिकारी, उपमहाव्यवस्थापकझोपडपट्टी पुनर्वसन/परवडणारी घरे आणि वित्त व लेखा, संस्था सचिव, उपव्यवस्थापक – प्रशासन पदभरतीसाठी दि. ५/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या. (MAHAPREIT), मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) मुख्य वित्त अधिकारी
  • २) उपमहाव्यवस्थापक – i) झोपडपट्टी पुनर्वसन/परवडणारी घरे ii) वित्त आणि लेखा
  • ३) संस्था सचिव 
  • ५) उपव्यवस्थापक – प्रशासन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि कुरिअर/टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०८/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • मुख्य वित्त अधिकारी – ६० वर्षे 
    • उपमहाव्यवस्थापक – ६० वर्षे 
    • संस्था सचिव – ५५ वर्षे 
    • उपव्यवस्थापक (प्रशास.) – ३० वर्षे 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahapreit.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dgm.admin@mahapreit.in.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (प्रशासन), महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या., मुंबई (MAHAPREIT), ब-५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेंड सेण्टरसमोर, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.

MAHAPREIT Executive-2 Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • ) –
  • Total no. of vacancies – 5 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Chief Finance Officer – 60 years
    • Chief General Manager (SR/AHP) – 60 years
    • Company Secretary – 55 years
    • Deputy Manager (Admin) – 30 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mahapreit.in/.
  • Mode of applicationOnline & Courier/Post. 
  • E-Mail ID for application – dgm.admin@mahapreit.in.
  • Address for application – Executive Director (Admin), Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT), B-501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
  • Last date for applications – 5/08/2024 up to 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *