JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत CA/ICWA (CMA) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विदयावेतनावर अधिकारी प्रशिक्षणार्थी – वित्त आणि संस्था सचिव पदांच्या एकूण ३९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PGCIL Officer Trainee CA/ICWA Recruitment 2024

PGCIL Officer Trainee CA/ICWA Recruitment 2024 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from eligible candidates till last date 7/08/2024 for posts of Officer Trainee Finance & Company Secretary disciplines for various regions/ Corporate Centre. There are total 39 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विविध विभागातील त्यांच्या विविध निगम केंद्र येथे अधिकारी प्रशिक्षणार्थी – वित्त आणि संस्था सचिव पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ७/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती अधिकारी प्रशिक्षणार्थीवित्त आणि संस्था सचिव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ७/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/Ex-SM/विभागीय उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://careers.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PGCIL Officer Trainee CA/ICWA Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Officer Trainee Finance & Company Secretary.
  • Total no. of vacancies – 39 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Stipend – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD/Ex-SM/Departmental candidates are exempted from payment of Application Fee). (Ref. PDF/Visit website)
  • For detail procedure of application fee payment refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://careers.powergrid.in/.
  • Last date for applications – 7/08/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *