JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय येथे BA/LLB पदवीधरांसाठी रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BHC Mumbai JTI Recruitment 2024

BHC Mumbai JTI Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from aspirant domicile candidates of the Maharashtra State, who fulfill eligibility criteria till the last date 15/08/2024 for the posts of Junior Translator & Interpreter on the establishment of High Court of Judicature at Bombay. There are total 10 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई उच्च न्यायालय येथे कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदभरतीसाठी दि. १५/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क – रु. ५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १५/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • पत्ता – निबंधक (कर्मचारीl),उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Mumbai JTI Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Junior Translator & Interpreter.
  • Total Vacancies – 10 posts.
  • Payment – Rs. 49,100/- to Rs. 1,55,800/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-38 years (UR) to 18-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Registration fee – Rs. 50/-(Ref. PDF/Visit website)
  • Last date for fee payment – 15/08/2024 till 5.00 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other detailsref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 15/08/2024 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Registration Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *