JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ITI/Diploma Engineer शिक्षितांसाठी रु. २२,०००/- ते रु. १,१८,०००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता), सर्वेक्षक आणि आरेखक पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PGCIL JE/S/D Recruitment 2024

PGCIL JE/S/D Recruitment 2024 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format till last date 29/08/2024 for the posts of Junior Engineer (Survey Engineering), Surveyor & Draughtsman for its various regions. There are total 38 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग येथे कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता), सर्वेक्षक आणि आरेखक पदभरतीसाठी दि. २९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता) २) सर्वेक्षक ३) आरेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता) – ३१ वर्षे
    • २) सर्वेक्षक – ३२ वर्षे
    • ३) आरेखक – ३२ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता) – रु. २६,०००/- ते रु. १,१८,०००/-.
    • २) सर्वेक्षक – रु. २२,०००/- ते रु. ८५,०००/-.
    • ३) आरेखक – रु. २२,०००/- ते रु. ८५,०००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (कनिष्ठ अभियंता) आणि रु. २००/- (सर्वेक्षक व आरेखक) (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी https://www.powergrid.in/online-payment-application-fees येथे भेट दया.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PGCIL JE/S/D Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 1) Junior Engineer (Survey Engineering) 2) Surveyor 3) Draughtsman.
  • Total no. of vacancies – 38 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Engineer (Survey Engineering) – Rs. 26,000/- to Rs. 1,18,000/-.
    • 2) Surveyor – Rs. 22,000/- to Rs. 85,000/-.
    • 3) Draughtsman – Rs. 22,000/- to Rs. 85,000/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Engineer (Survey Engineering) – 31 years
    • 2) Surveyor – 32 years
    • 3) Draughtsman – 32 years
  • Application fee – Rs. 300/- (JR) & Rs. 200/- (Surveyor/Draughtsman) (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee)(Ref. PDF/Visit website)
  • For detailed instructions regarding payment of the application fee visit website – https://www.powergrid.in/online-payment-application-fees.
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Last date for applications – 29/08/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *