JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा येथे १० वी उत्तीर्ण/विविध पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर शिपाई आणि रु. १४,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ३२३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SDCCBL Satara Recruitment 2024

SDCCBL Satara Recruitment 2024 – The Satara District Central Co-operative Bank Limited, Satara invites Online applications till last date 21/08/2024 to fill up posts of Peon & Junior Clerk. There are total 323 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दि सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिपाई आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २१/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा भरती २०२४

या पदांसाठी भरती शिपाई आणि कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३२३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०८/२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • शिपाई – १८ ते ३८ वर्षे 
    • लिपिक – २१ ते ३८ वर्षे
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५९०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.sataradccb.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.sataradccb.com/ किंवा https://sataradccb.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी  https://www.sataradccb.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

SDCCBL Satara Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Peon & Junior Clerk.
  • Total vacancies – 323 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Peon – 18 to 38 years
    • Clerk – 21 to 38 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Peon – Rs. 590/-.
    • Junior Clerk – Rs. 10,000/- pm.
  • Application fee – Rs. 14,000/- pm. (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.sataradccb.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.sataradccb.com/ or https://sataradccb.in/.
  • Last date for application – 21/08/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.sataradccb.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *