JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC Kolhapur येथे एकूण ९ वैदयकीय, निमवैदयकीय व बिगरवैदयकीय पदांची भरती

GMC Kolhapur ATF Recruitment 2024

GMC Kolhapur ATF Recruitment 2024 – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 23/08/2024 to fill up various posts of Medical Officer, Nurse, Counsellor & Data Manager at their Addiction Treatment Facility Centre. There are total 09 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या व्यसनाधीनता उपचार सुविधा केंद्र येथे वैदयकीय अधिकारी, परिचारिका, समुपदेशक आणि डेटा मॅनेजर पदभरतीसाठी दि. २३/०८/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ०९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, कोल्हापूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ०९ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  समक्ष.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २३/०८/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुटीचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा
    • परिचारिका आणि समुपदेशक – रु. २०,०००/- दरमहा
    • डेटा मॅनेजर – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcsmgmc.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – श्री. रमेश खेडेकर, वरिष्ठ लिपिक, आस्थापना विभाग १-२, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शेंडापार्क, कोल्हापूर.

GMC Kolhapur ATF Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 09 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • Nurse & Counsellor – Rs. 20,000/- pm.
    • Data Manager – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – 38 years (General class) & 45 years (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.rcsmgmc.ac.in.
  • Mode of application – In Person
  • Last date for application – 23/08/2024 during office hours.
  • Address for application – Shri. Ramesh Khedekar, Senior Clerk, Establishment 1-2, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Shendapark, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *