JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC अमरावती येथे विविध ३९ पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा !

GMC Amravati Teaching Recruitment 2024

GMC Amravati Teaching Recruitment 2024 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra till last date 29/08/2024 to fill up posts of Professor & Associate Professor in various disciplines on the Establishment of Government Medical College and Hospital, Amravati. There are total 39 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती येथे विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/०८/२०२४.
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल अर्जाचा पत्ता – gmcamravati@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती यांचे कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Amravati Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Amravati.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 39 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – gmcamravati@gmail.com.
  • Address for application – Office Of Dean, Government Medical College, Amravati, National Health Mission Building, District General Hospital, Amravati.
  • Last date for application – 29/08/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *