JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड (MADC) – आकर्षक वेतनावर ७ पदभरती जाहीर

MADCL Recruitment 2024

MADCL Recruitment 2024 – Maharashtra Airport Development Company Limited invites Offline applications till last date 13/09/2024 to fill up posts of Accounts Officer, Consultant, Asst. Manager & Senior Manager at Mumbai, Nagpur & Amravati Airport. There are total 7 vacancies. The job location is Mumbai, Nagpur & Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुंबई, नागपूर आणि अमरावती विमानतळ येथे लेखा अधिकारी, सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १३/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती १) लेखा अधिकारी २) सल्लागार ३) सहाय्यक व्यवस्थापक ४) वरिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, नागपूर आणि अमरावती.
अर्ज पद्धती   जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०९/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लेखा अधिकारी – कमाल ३५ वर्षे.
    • २) सल्लागार – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • ३) सहाय्यक व्यवस्थापक – कमाल ४५ वर्षे.
    • ४) वरिष्ठ व्यवस्थापक – कमाल ४० वर्षे.
  • वेतनमान –  (PDF/वेबसाईट बघावी) –
    • लेखा अधिकारी – रु. १५,६००/- ते रु. ३९,१००/-.
    • सल्लागार – रु. ५०,०००/- दरमहा.
    • सहाय्यक व्यवस्थापक – रु. १,१०,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ व्यवस्थापक – रु.१५,६००/- ते रु. ३९,१००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया,पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  http://www.madcindia.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड, ८वा मजला, केंद्र-१, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई – ४००००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.madcindia.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MADCL Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai, Nagpur & Amravati.
  • Posts’ name – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Accounts Officer – Maximum 35 years.
    • Consultant – Below 65 years.
    • Asst. Manager – Maximum 45 years.
    • Senior Manager – Maximum 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Accounts Officer – Rs. 15,600/- to Rs. 39,100/-
    • Consultant – Rs. 50,000/- pm.
    • Asst. Manager – Rs. 1,10,000/- pm.
    • Senior Manager – Rs. 15,600/- to Rs. 39,100/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.madcindia.org/.
  • Mode of application – Speed Post.
  • Address for application – Vice Chairman and Managing Director, Maharashtra Airport Development Company Limited, 8th Floor, Centre-1, World trade Centre, Cuffe Parade, Mumbai- 400005.
  • Last date for application – 13/09/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.madcindia.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *