JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMU नांदेड अंतर्गत ‘या’ ६ पदभरती सुरु ; अर्ज करा !

SRTMU Statutory Posts Recruitment 2024

SRTMU Statutory Posts Recruitment 2024 – Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded invites Offline prescribed format applications till last date 15/10/2024 for the posts of Director in various disciplines & Registrar. There are total 6 vacancies. The job location is Latur & Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लातूर आणि नांदेड येथे कुलसचिव आणि विविध संचालक पदभरतीसाठी दि. १५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ भरती २०२४ 

या पदांसाठी भरती कुलसचिव आणि विविध संचालक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर आणि नांदेड   
अर्ज पद्धती   प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१०/२०२४ संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://srtmun.ac.in/ वेबसाईटवर Recruitment अंतर्गत University Recruitment येथे भेट दया.
  • वेबसाईट – https://srtmun.ac.in/.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://srtmun.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SRTMU Statutory Posts Recruitment 2024

  • Recruitment place – Nanded & Latur.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://srtmun.ac.in/University Recruitment under Recruitment tab.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address – Registrar, Swami Ramanand Teerth Marathwada University, Dnyanteerth Vishnupuri, Nanded – 431606.
  • Last date for application – 15/10/2024 till 5.40 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://srtmun.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Tuesday October 15th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *