JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Shivaji University व CMYKPY – १२ वी पास/ITI/पदविका/पदवी/पदव्युत्तर रोजगार मेळावा/मुलाखत आयोजित

Shivaji Uni./CMYKPY Notification 2024

Shivaji Uni./CMYKPY Notification 2024 – Shivaji University invites Online applications in prescribed format from eligible candidates of Maharashtra state & has arranged CMYKPY Training Fair/Interview on date 21/09/2024 for providing an opportunity of Apprenticeship/Training to eligible young candidates. There are total 48 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे इच्छुक युवकांना कार्यप्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी भरतीसाठी महाराष्ट्रातील पात्र तरुण उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवून दि. २१/०९/२०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावा/मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 CMYKPY शिवाजी विदयापीठ, कोल्हापूभरती २०२४

या पदांसाठी भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावा – प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४८ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
मेळाव्याची/मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २१/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १४.००.
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

  • नोंदणीची लिंक – https://www.rojgar.mahaswayam.gov.in/. (माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • मेळाव्याचे/मुलाखतीचे ठिकाण – रामानुजन हॉल, गणित अधिविभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Shivaji Uni./CMYKPY Notification 2024

  • Training location – Kolhapur.
  • Post’s Name – Apprentice/Trainee
  • Total no. of posts – 48 posts.
  • Stipend – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – 18 to 35 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of notice, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Mode of application – Online.
  • Registration link – https://www.rojgar.mahaswayam.gov.in/. (For detailed procedure refer PDF/Visit website)
  • Date for Fair/Interview date & time – 21/09/2024 11.00 am to 14.00 pm.
  • Fair location/Venue – Ramanujan Hall, Mathematics Sub-Division, Shivaji University, Kolhapur – 416004.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Google Application Link

CMYKPY - PDF

जाहिरात

Post expires at 11:59pm on Saturday September 21st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *